बाहुल्यांसाठी एक हॉस्पिटल आहे, असे तुम्हाला कोणी सांगितल्यावर तुमचा विश्वास राहिल का. यावर विश्वास ठेवावा लागेल. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात बाहुल्यांसाठी खास हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल 1913 मध्ये सुरु झाले. आतापर्यंत 30 लाख बाहुल्या आणि टेडी बेयर यांचे जीव वाचवण्यात आले आहे. या बाहुल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील मुलांनी हॉस्पिटलमध्ये भरती केले होते.
येथील शल्यचिकित्सक बाहुल्यांची बोटे, पाय, डोक आदी ट्रान्सप्लान्ट आणि दुरुस्त करण्यात आली आहे. चिमुकल्यांच्या करामतीत शिकार झालेल्या बाहुल्यांचीच भरती हॉस्पिटलमध्ये केली जाते.
( सौजन्य : Reuters)