आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Syria Issue President Asads Father Statue Collapse

सिरिया मुक्तीच्या वाटेवर; राष्ट्राध्यक्ष असद यांच्या वडिलांचा पुतळा पाडला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस- असाद कुटुंबीयांच्या जुलमी राजवटीखाली गेली 43 वर्षे भरडल्या जाणारा सिरिया हळूहळू मुक्तीच्या वाटेवर आहे. सोमवारी बंडखोरांनी ईशान्य भागातील रक्का शहरावर ताबा मिळवल्यानंतर जनतेने उत्स्फूर्तपणे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे वडील हाफेज अल असाद यांचा शहरातील मध्यभागी असलेला भव्य पुतळा पाडला. जोडे मारून संतापाला वाट मोकळी करुन दिली.