आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Syrian airstrike in damascus suburb kills dozens

सीरियाई जेट्सने नमाज पढण्यासाठी गेलेल्या लोकांवर बॉम्ब टाकले, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरूत- सीरियातील पूर्व अल-गोटामध्ये तीन दिवसापूर्वी विद्रोही लोकांवर लष्कराने केलेल्या भीषण हवाई हल्ले केल्याचे पुढे आले आहे. यात मोठे नुकसान झाल्याचेही फोटोत दिसत आहे. यात किमान 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. मारले गेलेल्यात काही सामान्य नागरिकांचाही समावेश आहे.
मानवाधिकार आयोगाच्या देखरेखीखाली काम करणा-या एका सीरियाई संस्थेने सांगितले की, हमोरिया भागात असलेल्या विद्रोहीच्या ठिकाणांवर लष्कराने लक्ष्य केले. मृतकांत सहा मुलांचाही समावेश आहे. SU-24 विमानातून 38 रॉकेट दागले गेले. गेल्या वर्षभरात सिरिया लष्कराने केलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. विरोधी सीरियाई मीडिया संघटनांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात रक्तपासून हातपाय सुटलेले मृतदेह दिसत आहेत. एक मानवाधिकार संघटना ने सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक पेजवर लिहले आहे की, हा हल्ला एका सार्वजनिक जागी करण्यात आला आहे. जेथे लोक मशिदीतून लोक नमाज पडून बाहेर येत होते.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिरिया लष्कराने केलेल्या हल्ल्यात झालेले नुकसान...