आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'जग्वार एफ-टाइप कन्वर्टेबल'च्या यशस्वी लॉन्चिंगनंतर 12 महिन्यात 'जग्वार'ने आपली स्पोर्ट्स कार 'एफ-टाइप आर कूपे' लॉन्च केली आहे. अवघ्या चार सेकंदात ही कार 100 च्या स्पीडने धावते. आकर्षक डिझाइन आणि वाइल्ड लूकमुळे या कारची तुलना 'एस्टन मार्टिन'च्या 'व्ही 8 व्हेटेज'शी केली जात आहे.
परफॉर्मेंस फोकस्ड कार म्हणूनही या कारला बहुमान मिळाला आहे. या कारची किंमत 1.9 कोटी रुपये आहे. ही कार व्ही 8 550 सुपरचार्ज्ड इंजिनने परिपूर्ण आहे. चार सेकंदातच ही कार ताशी 100 किलोमीटर वेगाने धावते.
टॉर्क व्हेक्टरिंग- टॉर्क व्हेक्टरिंग टेक्नॉलॉजीने ही कार अद्ययावत आहे. यामुळे कार चालकाला वेगळा अनुभव येतो. या टेक्नॉलॉजीमुळे रिअर व्हीलच्या ब्रेकवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.
पुढील स्लाइड्सवर वाचा फीचर्स..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.