आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Taiwan Mp Faught Over Nuclear Power Plant In Parliament

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: तैवान संसदेत तुंबळ हाणामारी, खासदारांची 'फ्रीस्‍टाईल'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तैपई- तैवानच्‍या संसदेत शुक्रवारी मोठा गोंधळ झाला. संसदेतील खासदारच एकमेकांमध्‍ये भिडले. विरोधी डेमाक्रेटीक प्रोगेसिव्‍ह पक्षाचे खासदार मंचावर चढले आणि त्‍यांनी लाथाबुक्‍यांनी हाणामारी करण्‍यास सुरूवात केली.

ही मारहाण जनमत संग्रह समर्थक राष्‍ट्रपती मा यिंग जीऊ यांच्‍या सत्तारूढ नॅशनलिस्‍ट पक्षाचे खासदार आणि मुख्‍य विरोधी पक्ष डेमोक्रेटिक प्रोगेसिव्‍ह पक्षाशी निगडीत अण्‍वस्‍त्र प्‍लांटविरोधी खासदारात ही झडप झाली.

येथे चौथ्‍या अण्‍वस्‍त्र प्‍लांटविषयी मतदान होणार होते. मात्र, त्‍यापूर्वीच परिस्थिती बिघडली. नॅशनलिस्‍ट पक्षाचे बहुमत असून जनमत संग्रह विधेयक संमत होण्‍याची अपेक्षा आहे. मार्चमध्‍ये तैवानमध्‍ये आलेल्‍या भूकंपात 20 लोकांचा मृत्‍यू झाला होता. तेव्‍हापासून प्‍लांटला विरोध होत आहे.

एकमेकांमध्‍ये कसे भिडले खासदार, कशी झाली हाणामारी पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...