आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taliban Gunmen Who Slaughtered 148 Innocent People

पेशावर Attack: दहशतवाद्यांनी या विदेशी शस्त्रास्त्रांनी 132 विद्यार्थ्यांवर झाडल्या गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तहरीक-ए-तालिबान (पाकिस्तान) या दहशतवादी संघटनेने सात दहशतवाद्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यांनी शेकडो मातांच्या काळजाचा तुकडा हिरावून घेतला आहे. या हल्ल्याचा कोणताही पश्चाताप झाला नसल्याचेही तहरीक-ए-तालिबानने म्हटले आहे.

'अल्लाशिवाय जगात दुसरा कोणी श्रेष्ठ नाही. मोहम्मदांने अल्लाचा संदेश संपूर्ण जगात पोहोचवला आहे.' असे दशतवाद्यांच्या छायाचित्रांमागे असलेल्या अरबी भाषेत एका बॅनरवर लिहिले आहे.

दहशतवाद्यांनी ही छायाचित्रे पेशावरमधील आर्मी स्कूलवर हल्ला करण्‍यापूर्वीच काढली होती. यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जर्मन, रशिया आणि ऑस्ट्रेलियातील शस्त्रास्त्रांचा वापर केला. या शस्त्रास्त्राच्या मदतीने दहशतवाद्यांनी 132 निरागस विद्यार्थ्यांचा बळी घेतला.

पेशावर हल्ल्यात दहशतवाद्यांनी कोणत्या शस्त्रास्त्रांचा वापर केला ते पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...