आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tanzania's Hadza People Lived Life Unchanged 10000 Years International News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: 10,000 वर्षांपासून शिकारीवरच जगत आहेत हे आफ्रिकेतील आदिवासी लोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - आफ्रिकेतील हृद्जा आदिवासी)
तंजानियामधील ईयसी सरोवरच्‍या तिरावर आणि शेजारील गुहांमध्‍ये वास्‍तव्‍यास असलेल्‍या हृद्जा या आदिवासी जमाती 10, 000 वर्षांपासून शिकारीवर जगतात. नॅशनल जियोग्राफिक सर्व्‍हेच्‍या अहवालानुसार इयासी सरोवराच्‍या जवळ एक हजार आदिवासी जगतात.

ही आदिवसी प्रजात इतर आदिवासी प्रजातीहून काहीशी वेगळी आहे. आतापर्यंत त्‍यांच्‍यामध्‍ये काहीच बदल झाला नाही. त्‍यांचा प्रगत जगाशी काहीच सबंध नाही. स्‍वतासाठी ते कधी घरसुध्‍दा बनवत नाहीत.

ही जमात शिकारीसाठी स्‍वताच बनविलेल्‍या अवजारांचा उपयोग करते. तीर-धनुष्‍याचा ते शिकारीसाठी उपयोग करतात. हृद्जा लोक वानर, पक्षी, हरीण, जंगली म्हैस आदी प्राण्‍यांची शिकार करतात.

सांगितले जाते की, या जमातीद्वारे बोलली जाणारी अत्‍यंत प्राचीन आहे. आवाजाच्‍या लयीवरच त्‍यांचे संवाद चालतात.

स्‍त्रोत – नॅशनल जियोग्राफिक सर्व्‍हे
पुढील स्‍लाइडवर पाहा, हृद्जा आदिवासींची छायाचित्रे..