आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teenaged Girl Arrested For Nude Pared In America

पोपसारखी वेशभूषा करुन तरुणीने केली नग्‍न परेड, वाटले कंडोम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्‍या कारगेन मेलन विद्यापीठाच्‍या एका विद्यार्थिनीला पोप यांची वेषभूषा धारण करुन नग्‍न परेड केल्‍याप्रकरणी अटक करण्‍यात आली आहे. तिने शरीराच्‍या वरच्‍या भागात पोप धारण करतात तसा चोगा घातला आणि त्‍यांच्‍याचप्रमाणे मुकुट धारण केला. तिने कमरेखाली एकही वस्‍त्र घातले नव्‍हते. तिच्‍या हाती एक सिगारेट आणि क्रॉसचे एक चिन्‍हही होते. एवढेच नव्‍हे तर ती कंडोमही वाटत होती.

या विद्यार्थिनीची तक्रार कॅथोलिक बिशप डेव्‍हीड झुबिक यांनी केली होती. ही विद्यार्थिनी केवळ 19 वर्षांची असून मोठ्या वादात अडकली आहे. तिच्‍यासोबत रॉब गॉडशॉ नावाच्‍या विद्यार्थ्‍यालाही न्‍यूड परेड करण्‍याच्‍या आरोपाखाली अटक करण्‍यात आली आहे. हा या परेडमध्‍ये नेमके काय करत होता, याची माहिती मिळालेली नाही.