आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किडनीची चाचणी सेल फोनवर करा घरच्या घरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - किडनीचा आजार झाल्याची शंका आल्यास लगेच रुग्णालयात जाण्याची गरज नाही. आता संशोधकांनी पोर्टेबल आकाराचे उपकरण विकसित केले आहे. ते स्मार्टफोनला जोडल्यानंतर त्यावर किडनीची चाचणी करणे शक्य होणार आहे. या गॅजेटमुळे रुग्णालयात सारख्या चकरा मारण्याची गरज भासणार नाही. मधुमेही आणि इतर आजार असलेल्या लोकांना हे गॅजेट उपयोगी ठरणार आहे. हेन्री सॅम्युएल स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाइड सायन्स व अयडॉगन लॅब यांच्या वतीने याची निर्मिती करण्यात आली आहे.