आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thai Skydivers Inches Away Colliding Propeller Plane Just Jumped

VIDEO: थोडक्‍यात वाचले स्कायड्रायव्‍हरचे प्राण, नाहीतर झाले असते तुकडे-तुकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - वेळ आली होती पण काळ आला नव्‍हता अशा म्‍हणीचा प्रत्‍येय थायलंडमधील दोन स्‍कायड्रायव्‍हरला आला. दैव बलवत्‍तर म्‍हणून त्‍यांचे थोडक्‍यात प्राण वाचले. अन्‍यथा शरीराचे तुकडे- तुकडे झाले असते.
पुलमॅन आणि को -ड्रायव्‍हर यांनी प्रोपेलर प्लेनमधून 13000 फुट उंचीवरुन उडी घेतल्‍यानंतर प्‍लेनचा पंखा त्‍यांच्‍या पाठीवर लटकवलेल्‍या गेला. विमानाच्‍या पंख्‍याच्‍या मा-यात येऊन त्‍यांचा जीव गेला असता. पुलमॅनची ही 10,000 वी स्‍कायड्राईव्‍ह होती. या घटनेचा VIDEO त्‍यांनी सोशल साइटवर अपलोड केला आहे.
स्‍कायड्राव्‍हर जवळ आले होते विमान (लाल वर्तुळात)
उल्‍लेखनिय म्‍हणजे पुलमॅनची को ड्रायव्‍हर प्रथमच स्‍कायड्रायव्‍हींग करत होती. ती आनंदाच्‍या भरात होती. अशात पुलमॅनने तिला धोक्‍याची सूचना दिली. जेव्‍हा त्‍यांना अगदी स्‍पर्श करुन विमान गेले त्‍यावेळी त्‍यांना कळले की साक्षात मृत्‍यूच्‍या प्रवेशद्वारातून परतले आहेत.
'आम्‍ही दोघे बॉडी प्लेनचा पंखा, डॅने आणि टेल च्‍या मा-यातून अगदी थोडक्‍यात बचावलो. पुलमॅनने अन्‍य साथीदारांना सूचना देताना म्‍हटल्‍ो की, 'चिंता करण्‍याचे कारण नाही परंतू, विचार करायला नक्‍की भाग पाडणारा हा प्रसंग होता'.
पुढील स्‍लाइडवर पाहा, स्‍कायड्रायव्‍हींगची छायाचित्रे....अंतीम स्‍लाइडवर VIDEO