आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Thailand Kissing World Record Compilation Kiss Compilation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थायलंडमध्ये आगळीवेगळी चुंबन स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पट्टाया - सर्वाधिक काळ चुंबन घेण्याच्या स्पर्धेला मंगळवारी थायलंडमध्ये सुरुवात झाली. नऊ जोडप्यांनी दीर्घकाळ चुंबनाचा प्रयत्न केला आहे. त्यातील दोघे तासाभरानंतर बाद झाले. पन्नास तास आणि 25 मिनिटे किस करणार्‍या जोडीला विजेता घोषित करण्यात येणार आहे. या काळात टॉयलेटसाठी देखील जोडप्यांना तशाच अवस्थेत जाण्याची सक्ती आहे. दूध किंवा पाणी प्यायचे झाल्यास त्यांना स्ट्रॉचा वापर करावा लागणार आहे.

पुढे वाचा, आप्तांच्या चिंतेने रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम