आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thailand Prime Minister News In Marathi, Gen Paiboon Kumchaya

थायलंडचे लष्करप्रमुख जनरल पैबुन कुमचाया हंगामी पंतप्रधानपदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक- पंतप्रधानपद लष्करप्रमुखांकडेच राहील, अशी तरतूद देशाच्या घटनेत करण्यात आल्यामुळे थायलंडमध्ये आता जनरल पैबुन कुमचाया यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले आहे. थायलंडने स्वीकारलेल्या राज्यघटनेत अशा आशयाची तरतूद करण्यात आली आहे. मंगळवारी त्यावर निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच लोकशाही प्रक्रियेच्या दिशेने पाऊल पडल्याचे मानले जाते. राष्ट्रीय पातळीवर करण्यात येणार्‍या फेररचनेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दुसरा टप्पा आहे. सध्या देशाची सत्ता लष्करप्रमुख प्रयुथ चान-ऑचा यांच्याकडे आहे. अर्थात, ते हंगामी पंतप्रधान आहेत; परंतु नवीन नियम लागू झाल्यानंतर उपलष्करप्रमुख पैबुन यांच्याकडे ही सूत्रे जातील, असे सांगण्यात आले.