आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thailands Buddhist Free Drug Rehabilitation Center

थायलंडमधील या बौध्‍द सेंटरवर मिळते व्‍यसनापासून मुक्‍ती, जगभरातून येतात लोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(थायलंडमधील लोपबरी येथील नशामुक्‍ती केंद्र)
लोपबरी - नशापान हे आरोग्‍यास घातक असते. नशेमुळे कित्‍येक लोकांचे आयुष्‍य लयास गेले आहे. कित्‍येकांचे संसार उध्‍वस्‍त झाले आहेत. नशापान, व्‍यसन सोडण्‍याचे कार्य थायलंडमधील बौध्‍द सेंटरवर होत आहे.
प्राचीन बौध्‍द ध्‍यानाभ्‍यास आणि वनस्‍पतींपासून औषधे येथ्‍ो दिली जातात. आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्‍यसनाधिन लोकांचे व्‍यसन या सेंटरच्‍या माध्‍यमातून सुटले आहे. यामध्‍ये सेलिब्रेटी सुध्‍दा आहेत. क्रिस्‍टी डिगनेम, पीट डो‍हेर्थी आणि टिम अर्नाल्‍ड यांनी व्‍यसन सोडले आहे.

कशी होते औषध निर्मिती
येथील भिक्‍कू नैसर्गिक आणि ध्‍यानधारनेने व्‍यसन सोडवण्‍याचा प्रयत्‍न करतात. सोबत अत्‍यंत नशील्‍या पदार्थांचा वापर करुन नशाविरोधी औषध बनविले जाते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सेंटरमध्‍ये औषधोपचार घेताना लोक