आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये नागरिकांची थेम्स नदीच्‍या महापुराशी झुंज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून महापुराशी झुंज सुरू आहे. हजारो घरांमधील वीज गायब आहे. थेम्स नदी किना-यालगतची शहरे आणि गावातील एक हजारांपेक्षा अधिक घरे रिकामी करण्यात आली आहेत. दीड हजार सैनिक मदतकार्यात सहभागी झाले आहेत. लाइफ जॅकेट घालून लोकांना बोटींमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आपले घर सोडताना अनेकांच्या भावना दाटून येत होत्या. घर परत मिळेल का, अशी चिंता भेडसावत होती. अनेक लोकांना आपल्या मौल्यवान वस्तू सोडून नेसत्या कपड्यांनिशी घर सोडावे लागले. त्यातही अनेकांनी आठवणी म्हणून काही वस्तू सोबत घेतल्या.
पुढील स्‍लाईडवर वाचा या महापुराविषयी