आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जगातील \'अशी\' काही जोडपी, ज्यांना पाहताच येते हसू अन्...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमीच म्हटले जाते की, प्रेम आंधळे असते. त्यामुळे प्रेम करणारी व्यक्ती हे पाहत नसते की ती व्यक्तीचा रंग कसा आहे, दिसतो कसा, श्रीमंत आहे की गरीब. त्याला फक्त प्रेम आणि ती व्यक्तीच दिसते, असो..
काही वेळा असेही होते की, दोन प्रेम करणा-या व्यक्तींच्या वेगळ्या गोष्टीमुळे बहुतेक लोकांचे ते लक्ष वेधून घेतात. अशा लोकांना काही लोक वळून-वळून पाहतात व म्हणतात किती विचित्र जोडी आहे ही, ते दोघे एकमेंकाना शोभतही
divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी जगभरातील काही प्रेमी आणि लग्न झालेल्या जोडप्यांबाबत (काही यात समलैंगिक जोडपीही आहेत) सांगणार आहोत...
(सूचना : आमचा हेतू, उद्देश कोणाच्या कुरुप दिसण्याचा, भावना दुखावणे व कुचेष्ठा करण्याचा नाही.)