आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगाला आकर्षित करणारा फ्रांसच्‍या वैज्ञानिकांनी लावलेला शोध, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॅबनॉनमधील लकलुक आणि तन्नॉरिन शहराच्‍या मधोमध असलेल्‍या गावाजवळ वैज्ञानिकांनी हेनरी कोएफॅत नावाच्‍या वॉटरफॉलचा 1952 मध्‍ये शोध लावला. वॉटरफॉल पाहण्‍यासाठी जगभरातीली पर्यटक आकर्षित होत आहेत.
वॉटफॉल आणि इथल्‍या गुहा पाहाण्‍यासाठी जगभरातील पर्यटकांची वर्दळ लॅबनॉनच्‍या छोट्या गावात पाहायला मिळत आहे. वाटॅरफॉलच्‍या भवतील असलेल्‍या गुहांना 'केव ऑफ द थ्री ब्रिजेस' नावाने ओळखले जात आहे.
समुद्रसपाटीपासून 330 फुट उंचीवर असलेल्‍या या डोंगरावर तीन नैसर्गिक पुल आहेत. या पुलावरून पडणारे पाणी 820 फुट खोल दरीमध्‍ये पडते. केवळ मार्च-एप्रिलमध्‍ये इथले झरे पाहायला संधी मिळते. या गुहेवरून दरीमध्‍ये पडणारे पाणी पाहण्‍यासाठी काही महिने अगोदर पासून तिकीट बुक केले जाते. या काळात इथल्‍या डोंगरावरचा बर्फ पाहण्‍याचा वेगळाच आनंद पर्यटकांना घेता येतो.
पुढील स्‍लाईडवर पाहा गुहेचे आणि वॉटरफॉलची फोटो...