आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOGRAPHY DAY: मानवी मनाला हेलावून सोडणारे प्रभावशाली फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक फोटो आपल्याला बरेच काही सांगून जातो. काही फोटो असेही असतात, की त्यांना बघितल्यावर लगेच डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. मानवी मन हेलावून जाते. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आम्ही आपल्यासाठी असेच काही निवडक फोटो त्यांच्या माहितीसह घेऊन आलोय. या छायाचित्रांमध्ये कैद झालेला क्षण अतिशय दुःखी आहे. जो आपल्याला कधीही बघायला मिळणार नाही. ही छायाचित्रे बघितल्यावर अगदी हृदय पिळवटून टाकल्यासारखे वाटेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा अशी छायाचित्रे.....
(फोटो- इराकमध्ये सहा महिने राहिल्यानंतर मायभूमीवर परतलेली अमेरिकी महिला जवान. यावेळी तिच्या मुलीने तिला घट्ट मिठी मारली.)