आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसांच्या वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी मुलीला गरम दगडाने चटके देतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छेड आणि बलात्कारापासून वाचण्यासाठी दौआलामधील (कॅमरून) मधील महिलांनी एक विचत्र पद्धत आत्मसाद केली आहे. कोणत्याही पुरूषाने आपल्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहू नये म्हणूण दौआलीतील महिला मुलगी वयात येण्याच्या आधीच तिच्या छातीवर गरम दगडाने चटके देतात. यात मुलींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. असे करणे अरोग्याच्या दृष्टीने हनिकारक असले तरी इजत वाचवण्यासाठी मुलींना हे चटके सहन करावे लागतात.
28 वर्षीय जूली डीजेसा सांगते, की दर शुक्रवारी ती मुलीना तिच्या घरी बोलवते आणि किशोरवयातील धोक्यांसंबधी माहिती देते. गेल्या पाच वर्षांपासून जूली ब्रेस्ट आर्यनिंग विषयी चर्चा करते.
पुढील स्लाइडवर वाचा सविस्तर वृत्त...