आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The World’S Largest Media Houses, Divya Marathi

वाचा जगातील सात मोठ्या Media Housesविषयी, ज्यांचा Industry वर आहे दबदबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील काही दशकापासून माध्‍यमांकडे अचानक लोकांचा कल वाढला आहे. जगात माध्‍यमांच्याबाबत आता एक नवा ट्रेंड तयार झाला आहे. म्हणजे या माध्‍यमगृहे कॉर्पोरेटसारखी कार्य करत आहेत. बहुतेक टीव्ही वाहिन्यांमध्‍ये उत्कृष्‍ट असे कंटेन्ट प्रेक्षकांना कार्यक्रमाच्या माध्‍यमातून दिला जात आहे.
आजच्या काळात माध्‍यम समूह ही एका अवाढव्य राक्षसासारखी काम करित आहे. उदाहरणाच्या स्वरूपात फॉक्स आणि एनबीसी ही माध्‍यमे स्वातंत्रपणे काम न करता एकमेंकांच्या सहाय्याने व्यवसाय करतात. जागतिक पातळीवर अशी माध्‍यम समुह आहे. त्यांचा उद्योगांवर दबदबा आहे. आम्ही तुम्हाला अशाच जगातील सात मोठ्या माध्‍यम समुहांविषयी सांगणार आहोत.
पुढे वाचा जगातील सात मोठ्या माध्‍यम समुहांविषयी.....