आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Countries The Signs Of The Hands Are Crime

या देशांमध्‍ये हाताने केलेला इशार पडतो महागात, जीवही जाऊ शकतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - दुस-या महायुध्‍दाच्या दरम्यान ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिलने हाताच्या बोटांनी 'व्ही' अक्षर बनवून 'व्ही फॉर व्ह‍िक्ट्री' असे लोकप्रिय संकेत वापरात आणले. आपण ही विजय दर्शवण्‍यासाठी 'व्ही' चा वापर करतो. आंगठ्याच्या माध्‍यमातून आपण एखाद्याला 'गुड लक' असे म्हणतो. पण अशीही अनेक देश आहेत, जिथे हातांच्या इशा-याला वाईट संकेत म्हणून मानले जाते. ते करणा-यास अटक केले जाते.
इजिप्त :
या देशात चार बोट दाखवण्‍याचा अर्थ होतोय पूर्व राष्‍ट्राध्‍यक्ष मोहम्मद मुर्सी यांना प‍ाठिंबा. त्याबरोबरच 2013 मध्‍ये सत्तेत आलेल्या लष्‍करी शासन व्यवस्‍थेला विरोध करणे. असे करणे धोकादायक आहे.
पुढे जाणून घ्‍या अशाच काही राष्‍ट्रांमधील संकेतांविषयी...