आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Things About Iraq Crisis You Want To Know, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्‍या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या इराकमधील ह‍िंसक तांडवामागील ठळक कारणे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - इस्लामिक स्‍टेट इन इराक अँड अल-शाम ( आयएसआयएस) ही दहशतवादी संघटना कधीकाळी अल-कायदा या नावाने ओळखली जायची. 2006 सालच्या शेवटी अल-कायदा या संघटनेला अमेरिकी सैन्य आणि सहकारी सुन्नी हल्लेखोरांकडून जबरदस्त धक्का बसला. दहशतवादी कारवाया थांबल्या, असे 2010 साली अमेरिकन कमांडर जनरल रे ओडीरनो यांनी हे उद्गार काढले होते. पण ते खरे ठरले नाही. आयएसआयएसने इराक सरकारच्या कैदेत असलेल्या शेकडो कैद्यांची सुटका केली. यानंतर हळुहळू हा गट वाढत गेला आणि जगात सर्वात शक्तीशाली दहशतवादी गट म्हणून ओळखला जाऊ लागला. फेब्रुवारी 2014 मध्‍ये अल-कायदा आयएसआयएस वेगळे झाले. कायदा आणि आयएसआयएस या दोन गटाच्या हितसंबंध एकमेंकांच्या आड आली, असे हेवरफोर्ड कॉलेजचे राज्यशास्त्राचे प्राध्‍यापक बराक मेंडेल्सन यांनी लिहिले आहे.

दोन दहशतवादी संघटनांमध्‍ये सीरियासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सीरियावर अल-कायदा अर्थात जबहात अल-नुसराचे नियंत्रण आहे, असा दावा आयएसआयएसने केला आहे. हा अल-कायदा नेता अॅमन अल-जवाहिरीच्या आदेशांना आव्हान दिले आहे. ही पहिली वेळ होती, जिथे उघड-उघड कायद्याच्या सर्वोच्च नेत्याला प्रथमच कोणीतरी जाहीर आव्हान दिले होतो. सीरियामध्‍ये कमीसंख्‍येने नागरिकांना लक्ष्‍य करण्‍यात यावे असे कायदाने आयएसआयएसला सांगितले होते. आज या दोन दहशतवादी गटांमध्‍ये इस्लामवादी दहशतवादी गटांवर वर्चस्व निर्माण करण्‍यासाठी स्पर्धा सुरू आहे. आयएसआयएस अल-कायद्याला ओव्हरटेक करू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पुढे वाचा....