आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Indian Person Is The Key Behind The Success Of Whatsapp

फेसबुक-ट्विटरच्या रिजेक्ट क्लबमधील जोडगोळी आज अब्जाधीश; व्हॉट्सअ‍ॅपचे इंडियन कनेक्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युक्रेनचे जॅन कूम (37) आणि फ्लोरिडाचे ब्रायन अ‍ॅक्टन (42) यांनी व्हॉट्सअ‍ॅपची निर्मिती केली. फेसबुक आणि ट्विटर कंपन्यांनी त्यांना नोकरी नाकारली. दोघांनाही सामान्य जीवन जगायला आवडते. ते मीडियाशी जास्त बोलत नाहीत. काही वर्षांपूर्वी त्यांनी जगभरातील लोकांना एकत्र जोडण्याचे स्वप्न पाहिले आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या रूपात ते प्रत्यक्षातही आणले. त्यांच्याविषयी आणखी जाणून घेऊया.

@जॅन कूम,, व्हॉट्सअ‍ॅपचे सहसंस्थापक
जन्म - 24 फेब्रुवारी 1977
आईवडील - वडील बांधकाम व्यवस्थापक आणि आई गृहिणी
शिक्षण - माउंटेन व्ह्यू हायस्कूल आणि सेन जोस स्टेट युनिव्हर्सिटीमधून संगणकीय विज्ञान (शिक्षण अर्धवट)

पुढील स्लाइडमध्ये, जाणून घ्या सविस्तर माहिती आणि इंडियन कनेक्शन