- Marathi News
- Three Gorges Dam News In Marathi, China, Divya Marathi
ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चीनच्या थ्री गॉर्जेस धरणावर आहे जगातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र, पाहा PHOTOS
चीनमधील थ्री गॉर्जेस धरणातून बुधवारी( ता. 3) पूराचे पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या वरच्या भागात सतत होत असलेल्या पावसामुळे यावर्षी सर्वात मोठे पूर आले आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. चायना थ्री गॉर्जेस कॉर्पोरेशनचे थ्री गॉर्जेस धरणावर नियंत्रण आहे. या धरणावर जगातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे.
(सौजन्य : झिन्हुआ )