आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Storey Old House Rolled Away On Wheels In America, Divya Marathi

111 वर्ष जून्या इमारतीला जेव्हा चाके लागतात, तेव्हा काय घडते वाचा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - एका इमारतीला एका जागेवरून उचलून दुस-या जागेवर हलवण्‍यात आले. ती इमारत 111 वर्षांपासून न्यूयॉर्क अ‍ॅव्हेन्यू येथे होती. इमारतीच्या जागी 13 मजली हॉटेल उभारले जाणार असल्याने ती न पाडता हलवण्‍याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला. डॉक्टर थॉमस मार्टिन यांची ही इमारत आहे. त्यांचा 1939 मध्‍ये मृत्यू झाला. एक्स्पर्ट हाऊस मूव्हर्स कंपनीने अभियंत्यांच्या मदतीने हायड्रॉलिक जॅक असलेले प्लॅटफॉर्म बसवून इमारत हलवली. त्यानंतर तिला दुस-या ठिकाणी ठेवण्यात आले.
पुढे पाहा कशा पध्‍दतीने इमारतीला हलवण्‍यात आले...