आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Throw Tomatoes In Tomatina Festival Of Spain, Divya Marathi

टोमॅटिनो महोत्सव: 40 हजार लोक टोमॅटोने खेळतात होळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुनॉल - हे दृश्‍य आहे स्पेनमधील बुनॉल गावातील. प्रत्येक वर्षी येथे टोमॅटिनो फेटिव्हलचे ( टोमॅटो महोत्सव) आयोजन केले जाते. यंदा या महोत्सवाची सुरुवात बुधवारपासून ( ता. 27) झाली आहे. यात 40 हजार लोक टोमॅटोंची होळी खेळतात.
टोमॅटिनोत सहभाग घेण्‍यासाठी जगभरातील पर्यटक स्पेन पोहोचली आहेत. या महोत्सवास जगातील सर्वात मोठे खाद्यपदार्थाची स्पर्धा म्हणून ओळखले जाते. यावर्षी बुनॉल प्रशासनाने आर्थिक अडचणींमुळे टोमॅटिनो फेटिव्हलचे आयोजन स्पेनटास्टिक या खासगी कंपनीची मदत घेतली आहे. याद्वारे महोत्सवात सहभाग घेणा-यांकडून ति‍किट घेतले जात आहे.
पुढे पाहा टोमॅटो म‍होत्सवाचे काही छायाचित्रे....