आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तियानमेन रक्तरंजित लढयाचे स्मरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

4 जून 1989 रोजी बीजिंगमधील तियानमेन चौकात लोकशाहीवाद्यांचे आंदोलन चीनच्या साम्यवादी सरकारने लष्करी बळाचा वापर करून चिरडून टाकत मोठा रक्तपात घडवला होता. त्याच्या स्मरणार्थ हाँगकाँगच्या व्हिक्टोरिया पार्कमध्ये हजारो लोकांनी मेणबत्ती मोर्चा काढून लोकशाहीवाद्यांच्या बलिदानाचे स्मरण केले.