आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: माणसाळलेल्या वाघांची शाळा..डरकाळीही प्रेमळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - एरवी वाघ पाहिल्याबरोबर छातीत धडधडायला लागते, परंतु थायलंडच्या कांचानाबुरी प्रांतात दिसणारे हे वाघ (बंगाल टायगर) माणसांसोबत मुक्त विहार करतात. ते पाहून डोळ्यावर विश्वासच बसत नाही. एका विहार परिसरात त्यांचे संगोपन केले जाते. बौद्ध भिक्खू त्यांच्या सोबत सहजपणे असा संवाद साधतात. त्यांचा परस्परांना लागलेला लळा बघून कुणीही चकित होईल. वाघांची ही वस्ती टायगर टेम्पल म्हणून ओळखली जाते.
पुढे वाचा, बंगाल टायगर अधिक