आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Most Beautiful Beaches In Africa, Divya Marathi

PIX: आफ्रिकेतील सुंदर असे बीचस, एकदा तरी भेट द्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आफ्रिका जगातील दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड आहे. जंगल, नै‍सर्गिक साधनसंपत्ती, वाळवंट, किल‍ीमंजारो पर्वत आणि निद्रिस्त ज्वालामुखी यासाठी आफ्रिका प्रसिध्‍द आहे. पण या व्यतिरिक्त आपल्या सुंदरशा बीचेससाठीही आफ्रिका प्रसिध्‍द आहे.
अाफ्रिकेतील जंगल, तलाव, वाळवंट आणि सुंदर बीचस यांचा आनंद घेण्‍यासाठी पर्यटक आफ्रिकेत येत असतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा आफ्रिकेतील देशांतील सुंदर अशी बीचस...