हॉलिवूड चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक अशी सर्रास दृश्य असतात. पाहाणा-याला ती खूप आवडतात. नुकतेच इंटरनॅशनल 'किसिंग डे' वर ट्रॅवलजूच्यावतीने जगभरातील 10 चित्रपट चित्रित करणारी स्थळे शेअर केली. या स्थळांवर रोमांटिक सीन चित्रित करण्यात आले होते. याबाबत ऑऊट ऑफ आफ्रिका चित्रपटात रोमांटिक स्थळ हे केनियातील नगॉंग हिल्सने बाजी मारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड आहेत. दुसरा क्रमांक लागतो पॅरिसचा. इथन हॉक दिग्दर्शित 'बीफोर सनसेट' चित्रपटात पॅरिसमधील सुंदर असे स्थळ घेतले आहे. टूर अँड ट्रॅव्हल असलेली ट्रॅव्हलजूच्यावतीने आंतरराष्ट्रीय चुंबन दिवसाचे 6 जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान ट्रॅव्हलजूने जगातील 10 सर्वात रोमाँटिक स्थळांची यादी जाहीर केली आहे. जिथे अनेक चित्रपटांचे चित्रिकरण करण्यात आले आहे.
पुढे पाहा टॉप अशी Romantic स्थळे.....