आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Nostradamus Predictions That Have Come True

तुम्‍हाला माहीत आहे का? खळबळ उडवून देणा-या नास्‍त्रेदमसच्‍या 10 भविष्‍यवाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जग सातत्‍याने बदलत असते हे सांगणे सोपे आहे. या जगात हे ठरावीक 10 बदल होणार आहेत असे काही सांगण्‍यासाठी ब्रह्मदेवलाच बोलवावे लागेल. मात्र फ्रेंचचा महान भविष्‍कार नास्‍त्रेदमसने केलेल्‍या भविष्‍यवाणी ख-या ठरल्‍यामुळे जगभर खळबळ उडाली. 15 व्‍या शतकात जन्‍मलेल्‍या नास्‍त्रेदमसने केलेल्‍या भविष्‍यवाणीपैकी दहा भविष्‍यवाणी ख-या ठरल्‍या आहेत.
तापमानवाढ, भूकंप आणि ज्‍वालामुखीचा उद्रेक पृथ्‍वीवर होणार, शिवाय हिमवृष्‍टी होणार असल्‍याचे भाकीत नास्‍त्रेदमसने 'द प्रोफेसीज' या पूस्‍तकात नोंदवून ठेवले आहे. 14 डिसेंबरला नास्‍त्रेदमसची जंयती साजरी करण्‍यात आली. या निमित्ताने आम्‍ही तुम्‍हाला नास्‍त्रेदमसने काय भविष्‍य वर्तवले होते याविषयी माहिती देणार आहोत. आजही या भविष्‍यकारच्‍या भविष्‍यवाणीवर विश्वास ठेवणारे लोक जगभर पाहायला मिळतात.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या नास्‍त्रेदमस आणि त्‍याच्‍या भविष्‍यवाणी विषयी...