लंडन - ब्रिटिश एअरवेजच्या वैमानिकांनी विमानातून वसुंधरेची खूप सुंदर अशी छायाचित्रे कॅमे-यात कैद केली आहेत. त्यांना ब्रिटिश एअरवेजनेच ही छायाचित्रे टिपण्यास सांगितले होते.
विमानाने आकाशात झेप घेण्यापूर्वी एअरवेजने वैमानिकांना त्यांच्या सर्वात आवडत्या ठिकाणांविषयी प्रश्न विचारले होते. त्यांच्या टॉप 10 मध्ये नॉर्दर्न लाइट, द लंडन स्कायलाइन, मॉंट ब्लँक, सिडनी हार्बर, गोल्डन गेट ब्रीज, ग्रीनलँड, वेनेटियन कॅनॉल्स, टेबल मॉऊंटन, डुब्रोवनिक आणि माउंटफूजीचा समावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा विमानातून कैद करण्यात आलेली मोहक छायाचित्रे......