आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वेबसाईट्स पाकिस्तानमध्ये सगळ्यात जास्त बघितल्या जातात, वाचून व्हाल हैराण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटचे जग बरेच कलरफूल आहे. येथील प्रत्येक युजर्सला त्याला हवी असलेली गोष्ट मिळाल्याशिवाय राहत नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टी एक सारख्या आहेत तर काही प्रकरणांमध्ये पाकिस्तानी आमच्या मागे आहेत. इंटरनेट सर्चिंगबाबत बोलायचे असल्यास पाकिस्तानमध्ये पोर्न साईट्स सर्वांत जास्त प्रमाणात बघितल्या जातात. इंटरनेटवर सगळ्यात जास्त पाकिस्तानी नागरिक पोर्न या शब्दाचा उपयोग करतात.
पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया आणि इंटनेटचा ट्रेन्ड जरा वेगळा आहे. येथील बहुतेक युजर्स दररोज इंटरनेटचा उपयोग करू शकत नाहीत. तरीही इंटरनेटचा चस्का सगळ्यांना आहे. येथे इतरही काही वेबस्टाईट्स बघितल्या जातात. त्यावरून येथील लोकांची पसंती आपल्याला समजते.
पुढील स्लाईडवर क्लिक करून बघा, पाकिस्तानमध्ये कोणत्या साईड्स सर्वांधिक बघितल्या जातात...