आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 20 World's Scariest Roads To Drive Latest International News In Marathi

वळणदार, आकर्षक दिसणारे रस्‍ते प्रत्‍यक्षात मात्र 'मौत का कुऑं'! बघा जगातील 20 रस्‍ते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरळ आणि गुळगुळीत रस्‍त्‍यांवर गाडी चालवणे अत्‍यंत सोपे असते. परंतु डोंगररांगामध्‍ये धोक्‍याच्‍या वळणदार मार्गावर गाडी चालवण्‍यात कस लागतो. एक छोटेशी चूक सुध्‍दा आपल्‍या जीवावर बेतू शकते.

जगभरातील 20 असे रस्‍ते आहेत, की जेथून सुरक्षित कुणी परत आल्‍यास स्‍वत:ला भाग्‍यवान समजतो. पाहिल्‍यास सौदर्यपूर्ण दिसणारे हे रस्‍ते धोक्‍याचे ठरतात.

लॉस कॅराकोल्स पास, चीली
अँड्स डोंगररांगातील हा रस्‍ता नवशिखा व्‍यक्‍ती पार करुच शकत नाही. त्‍याच्‍यावरील जीवघेणी वळणे, चढ आणि तेवढेच उतार फक्‍त तेथील स्‍थानीक लोकच पार करु शकतात.किंवा ज्‍याला खूप अनुभव आहे अशीच व्‍यक्‍ती या रस्‍त्‍याने गाडी चालवू शकतो.

पुढील स्‍लाइडवर पाहा, जगभरातील धोकादायक रस्‍ते...