आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात ग्लॅमरस हॅकर्स, कोणी केली लाखोंची चोरी तर कोणी रशियन गुप्तहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅकर्सची स्वःताचे एक वेगळे जग असते. हॉकर्स म्हणजे केवळ जाड चष्मा घालणारी आणि नेहमीच कॅम्प्युटरसमोर बसणारी व्यक्ती असते, असा एक सामान्य गैरसमज आहे. याचबरोबर हॅकर म्हटले, की फक्त मुलगा असा आणखी एक गैरसमज आहे. इंग्रजीमध्ये ब्युटी विथ ब्रेन अशी एक म्हण आहे. हॅकिंग जगातही या म्हणीला अगदी साजेशा 7 महिला आहेत. या सर्वजणी हॅकर्स तर आहेत पण त्याचबरोबर खुप सुंदरही.

यापैकी एकतर प्लेबॉयची पूर्व मॉडेलही आहे. याचबरोबर एकीचे नाव FBI जवळ असलेल्या रशियाच्या स्पाय लिस्टमध्येही आहे. आज आम्ही तुम्हाला हकर्सच्या जगतातील अशाच 7 हॅकर्स विषयी सांगणार आहोत.


कोण आहेत या हॅकर्स, काय केले आहे यांनी आणि का प्रसिद्ध आहेत या जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...