आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अशी शहरे जी कुठे तरी गेली हरवून...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील प्राचीन जीवनशैलीचे उदाहरण असलेली अनेक शहरे आहेत. हजारो वर्षांपूर्वी ही शहरे तयार झाली असली तरी, वर्तमानाच्या कित्येक वर्ष ती पुढे होती. अनेक साम्राज्य त्यांनी तयार केली होती. त्यावर हिंदू देवी-देवतांचे राज्य असायचे. अशाच काहीशा कथा आमच्या इतिहासात असतात.

अशा शहरांमध्ये फेरफटका मारण्याची तुमची इच्छा असेल तर, इथे तुमच्यासाठी आहे काही स्पेशल. www.ixigo.com आणि divyamarathi.com अशाच काही शहरांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आले आहे, जी शहरे आता कुठेतरी हरवून गेली आहेत. मात्र, जेव्हा ती होती तेव्हा त्यांची चमक काही वेगळीच होती.

विजय नगर, भारत