इंटरनेशनल डेस्क - भारतातील पहिल्या हायस्पीड रेल्वेची चाचणी गुरूवारी ( ता.3) नवी दिल्ली-आग्रा दरम्यान घेण्यात आली. या रेल्वेने दिल्ली-आग्रा अंतर 100 मिनिटात पूर्ण केले. हायस्पीड रेल्वे 160 किलोमीटर प्रति तास या गतीने धावणार आहे. जगातील इतर देशांमध्ये यापेक्षा दुप्पट आणि तिप्पट गती असलेली ट्रेन्स चालवले जात आहेत. जपानने मागील वर्षी जगातील सर्वाधिक वेगवान रेल्वेची चाचणी घेतली आहे. या रेल्वेने 581 किलोमीटर प्रति तास गतीने धावली. पुढे आम्ही जगातील 10 सर्वाधिक वेगवान धावणा-या रेल्वेविषयी सांगणार आहोत.
शांघाई मागलेव
जगातील सर्वाधिक वेगवान धावणारी पहिली ट्रेन आहे शांघाई मागलेव. या ट्रेनची जास्तीत-जास्त 430 किलोमीटर प्रति तास आणि कमीत कमी 251 प्रति तास गती आहे. मागलेव रेल्वे एप्रिल 2014 मध्ये सुरू झाली. शांघाई मागलेव ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंट को-ऑपरेशन ( एसएमटीडीसी) या संस्थेच्यावतीने शांघाई मागलेव रेल्वेचे संचालन करते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या बाकीच्या 9 रेल्वेविषयी....