आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला अत्याचाराविरोधात टॉपलेस आंदोलन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाओस/ स्वित्झर्लंड - जागतिक आर्थिक फोरम येथे स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत निदर्शने केली. या टॉपलेस महिलांनी बैठकीच्या ठिकाणी जोरदार घोषणा दिल्या. त्यांनी शरीराच्या वरचाभाग पेंट केलेला होता.

या सर्व महिलांचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला विरोध आहे. युक्रेनच्या या स्त्रीवादी कार्यकर्त्यांचा समाजातील पुरुष वर्चस्वाला, महिलांवरील अत्याचाराला आणि बळजबरीच्या देहव्यापारला विरोध आहे. याआधी ब्राझील मधील रियालिटी शो बिग ब्रदरमधील महिला स्पर्धकासोबतच्या अत्याचाराचाही विरोध करण्यात आला होता.