आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Topless Protesters In Paris Fashion Week Latest News

जेव्हा रॅम्पवर अवतरल्या टॉपलेस मॉडेल्स, उपस्थितांना बसला धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या फॅशन शोमध्ये जेव्हा टॉपलेस मॉडेल्स रॅम्पवर उतरल्या तेव्हा एकच खळबळ उडाली. याचा उपस्थितांसह आयोजकांनाही जोरदार धक्का बसला. या टॉपलेस मॉडेल्स केवळ रॅम्पवर आल्या नाहीत, तर त्यांनी इतर मॉडेल्ससह रॅम्पवर चालण्याचा प्रयत्नही केला. आयोजकांनी या मॉडेल्सला लगेच रॅम्पवरून बाहेर काढले. परंतु, यावेळी वस्त्रप्रावरणांचे सादरीकरण करीत असलेल्या एका मॉडेलने एका टॉपलेस मॉडेलच्या नाकावर जोरदार बुक्की मारली.

परंतु, मॉडेलने याचा इन्कार केला आहे. मी कुणालाही मुद्दाम बुक्की मारलेली नाही, असे बुक्की मारलेल्या मॉडेलने सांगितले आहे. एकंदर या प्रकारने पॅरिस फॅशन शो चांगलाच चर्चेत आला आहे.

यावेळी घडलेल्या प्रकाराचे फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...