अनेक लोक काहीतरी धाडसी करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच काहीसा आव्हानात्मक प्रयत्न कॅनडाचा रहिवाशी जॉर्ज कॉरॉनीस यांनी केला आहे. कॉरॉनीस यांनी धगधगत्या ज्वालामुखीत प्रवेश करून सेल्फी घेतली आहे.
मागच्या आठवड्यात आइसलँड आणि पापुआ न्यू गिनी या क्षेत्रामध्ये ज्वालामुखीचे स्फोट झाले. या स्फोटामधून उफाळेल्या ज्वालामुखीत जाऊन कॉरॉनीस यांनी सेल्फी घेण्याचे धाडस केले आहे. टीव्ही शो करणारे कॉरॉनीस यांनी कॅनडातील वानूवातू जवळ असलेल्या यंब्राइम ज्वालामुखीत प्रवेश केला. यंब्राइम ज्वलामुखीमूळे हा परिसर एखाद्या अग्नीकुंडा सारखा भासत आहे.
पुढील स्लाईडवर पाहा कॉरॉनीस यांची ज्वालामुखीतील फोटो...