आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toshiba Producing Salad In Former Electronics Factory In Japan

इलेक्ट्रॉनिक फॅक्टरीत होतेय शेती, घटत्या शेत जमिनीला नवा पर्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : तोशिबाची इलेक्ट्र‍ीक फॅक्टरी जिथे सलाड पानांचे उत्पादन घेतले जाते .
टोकिओ - शेतात भाजांचे उत्पादन घेतले जाते. मात्र याला जपान अपवाद ठरतोय काय असे वाटत आहे. कारण या देशात आता फॅक्टरीमध्‍ये भाजांचे उत्पादनाला सुरुवात झाली आहे. प्रसिध्‍द इलेक्टॉनिक कंपनी तोशिबाने या अनोख्‍या शेती प्रकारची सुरुवात केली आहे. कंपनीने आपल्या पडकी जमिनीवरील इलेक्ट्रीक फॅक्टरीत मोठ्याप्रमाणावर जैविक सलाड पानांचे उत्पादन घेण्‍यास सुरु केले आहे. ती जगातील चांगल्या प्रति‍चे पाने असतील असा दावा कंपनीने केला आहे. खूप वेळ ठेवल्यानंतरही ते खराब होणार नाही. फॅक्टरीत भाजांच्या उत्पादनासाठी कृत्रिम प्रकाशाची योजना केली आहे. पोषकतत्त्वे लगेच मुळापर्यंत दिले जातात. कंपनीच्या योकोसुकामध्‍ये पडीक पडलेल्या फॅक्टरीमध्‍ये भाजांचे उत्पादन घेतले जात आहे. ही योजना भविष्‍यात आणखी वाढवण्‍यात येईल असे तोशिबाने सांगितले आहे.
नियंत्रित वातावरण
या फॅक्टरीमध्‍ये मानवनिर्मित वातावरण आहे. येथील तापमान आणि आर्द्रता एका टँकद्वारे कमी जास्त केले जाऊ शकते.

अनोखी सुरुवात
- जपानची इलेक्ट्रॉनिक कंपनी तोशिबाची अनोखा उपक्रम.
- कमी होत चाललेल्या कृषी जमीनकरिता पर्याय शोधण्‍याचा प्रयत्न कंपनीकडून केला जात आहे.
- 30 लाख झाडांपासून सलाड पानांचे उत्पादन केले जात आहे
पुढे पाहा.. तोशिबाने शेतात रुपांतरित केलेले इलेक्ट्रॉनिक फॅक्टरीचे छायाचित्रे....