आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील या ट्रेंड्समध्ये तुम्ही सामील आहात काय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात एखाद्या कानाकोपऱ्यात सुरू झालेल्या गोष्टीचा सध्या वेगात प्रसार होत आहे. संपूर्ण जगच यामध्ये सहभागी होत आहे. राष्ट्रपतींपासून छोट्य‌ा मोठ्या गावात राहणारे लोक यात भाग घेत आहेत. गेल्या काही महनि्यांत या ट्रेंडचे लोकांमध्ये आकर्षण वाढत आहे.

आइस बकेट चॅलेंज
एप्रिल २०१४ मध्ये एएलएस (मानसिक आजार) रुग्ण पीिडत अमेरिकेच्या बेसबॉल खेळाडूच्या मदतीसाठी त्यांचे िमत्र पीट फ्रेट्स यांनी सुरुवात केली.
थंड पाणी ओतून घेणारे बिल गेट्स पहिले व्यक्ती होते. १०-१० लोकांनी त्यांच्यावर पाणी ओतले. आता त्यास विरोध होत आहे.
सेल्फी
२०१२ मध्ये जगातील सर्वाधिक चर्चा झालेला शब्द. मंडेला यांच्या शोकसभेवेळी ओबामा यांचे हे सेल्फी (छायािचत्रात) वादामुळे चर्चेत रािहले.
कसरत करताना आली वेल्फी, डॉगसोबत डेल्फी, हेअरस्टाइलची हेल्फीपण आली.

पुढे वाचा