आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tropea City Italy, Amazing Views Of Italy, Divya Marathi

मन मोहुन घेणाऱ्या इटलीतील सुंदर शहर, जे वसले आहे उंच अशा खडकावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रॉपिया - इटलीचे नाव घेताच रोम आणि व्हेनिस शहर नजरेसमोर येतात. रोम आपल्या सौंदर्यासाठी आणि प्राचीन संस्कृतीने समृध्‍द आहेत. व्हेनिस पाण्‍यावर तरंगणा-या द्विपसारखे पर्यटन शहर आहे. नेमकी उलट स्थिती दक्ष‍िणेत असलेल्या ट्रॉपिया शहर, जिथे मोठ्याप्रमाणावर रेस्तरॉं आहेत. उंच खडकांवर असलेली रेस्तरॉं दूरपर्यंत विस्तारलेल्या समुद्र क‍िना-यावरून पाहता येऊ शकतात. इतर शहरांप्रमाणे येथेही गल्ल्या आणि रस्ते आहेत. पायी फ‍िरूनच लोक आपल्या सुट्यांचा आनंद घेतात.

हे पण म‍ाहिती करून घ्‍या
* 1638 मध्‍ये मेरी एका पादरीच्या स्वप्नात अनेक वेळेस आली व त्याला भूकंप येईल असा इशारा दिला. त्याच वर्षी 27 मार्चला पादरी लोकांना यात्रेच्यामाध्‍यमातून घेऊन गेला. त्या दिवशी भूकंप आला आणि कोणालाही इजा झाली नाही.
* द्वितीय महायुध्‍दा दरम्यान मोठ्याप्रमाणावर बॉंब वर्षाव करण्‍यात आले होते. सहा बॉम्ब खोल अशा खड्ड्यात पडले आणि आजपर्यंत त्यांचा स्फोट झाला नाही.
पुढील स्लाइड्समध्‍ये पाहा ट्रॉपिया या शहराची मनमोहक छायाचित्रे.....