आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Turkmenistan Government Banned Black Cars In Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुर्कमेनिस्तानात काळ्या रंगाच्या कार विक्रीवर बंदी; आयातीवरही घातले निर्बंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्गाबत- तुर्कमेनिस्तानात काळ्या रंगाच्या कार विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच काळ्या रंगाच्या कार आयात करण्यावर कठोर निर्बंध घालण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर काळ्या कार खरेदी करू नका, असा सल्ला देखील देशातील जनतेला देण्यात आला आहे. काळा रंग हा अशुभ असतात; असा विचित्र तर्क तुर्कमेनिस्तान सरकार काढला आहे.
तुर्कीमध्ये आता काळ्या रंगाच्या लक्झरी आणि सुपर कारच्या आयातीवर देखील निर्बंध घालण्यात आले आहे. यामुळे काळ्या रंगाच्या कारच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष गर्बागुली बेदिमूहेमेदोव हे खुद्द काळ्या रंगाच्या बुगाती व्हेरोन सुपर कारमध्ये प्रवास करत करतात. त्यामुळे तुर्की सरकारच्या विचित्र फर्मानचे आश्चर्य व्यक्त केले जात असल्याचे वृत्त व्हियतनाममधील एक वेबसाइट 'चरोनो-टीएम डॉट ओआरजी'ने प्रसिद्ध केले आहे.