आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twitter News In Marathi, Social Media, Divya Marathi

तुमचे ट्विटर अकाउंट असेल, मग हे नक्कीच वाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जर्मनीच्या एका 31 वर्षीय महिलेला ट्विटर सायकोसिस हा आजार जडला आहे. यामुळे तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. परिणामी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ट्विटरचे व्यसन युजरला मनोरुग्णही बनवू शकते, असे संशोधनात आढळले आहे. याबाबतीत 'द जर्नल ऑफ नव्हर्स अँड मेंटल ड‍िसीझ' मधील संशोधन लेखात म्हटले आहे. लेखाचा विषय होता ' ट्विटर सायकोसिस: अ रेअर व्हेरिअशन ऑर द डिस्टिंक्ट स‍िंड्रॉम ?
पुढे वाचा फेसबुक आणि सेल्फीच्या व्यसनाबाबत