सिडनीमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले मार्टिन प्लेसमधील 'लिंट चॉकलेट कॅफे' मध्ये हारूस मोनीस या सशस्त्र दहशतवाद्याने 40 जणांना ओलिस ठेवले. 17 तासाच्या आथक प्रयत्नांनतर नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र याबराचे शहरात चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे आफवेने सिडनीमध्ये खळबळ उडाली आहे.
वलीस ठेवलेल्या लोंकाना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले असले तरी सिडनीतील स्थानिक प्रशासनाची झोप उडाली आहे. कारण या हल्ल्यानंतर
ट्विटरवर #sydneyseige प्रतिक्रीयाचा पुर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मला अत्ताच सिडनीतील हल्ल्याबद्दल माहिती मिळाली. सिडनीत हे काय होत आहे? भविष्यात अशा घटना घडायला नकोत, मी सध्या या हल्ल्याबद्दलच विचार करत आहे. अशा प्रकारचे ट्विट ऑस्ट्रोलियाचा गोलंदाज शेनवार्नने @ShaneWarne केले आहे.
पुढील स्लाईडवर पाहा या हल्ल्यासंदर्भात ट्विटर आलेल्या प्रतिक्रिया...