आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जपानच्‍या रडारवर ISIS, ट्विटरवर उडवली जातेय खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयएसआयएस या कट्टर इस्लामी दहशतवादी संघटनेने दोन जपानी बंधकांचा व्हिडिओ प्रसारीत केला होता. प्राणाच्‍या मोबदल्‍यात जपान सरकारकडे 20 कोटी डॉलरची (1236 कोटी रूपयांची) मागणी केली होती. ही रक्कम मिळाली नाहीतर 72 तासानंतर जपानी बंधकांना मारण्‍याची धमकी आयएसआयएसने जपान सरकारला दिली होती. या घटनेनंतर जपानमध्‍ये सोशल साईटच्‍या माध्‍यमातून आयएसआयएसचा निषेध केला जात आहे. आयएसआयएसने प्रसिद्ध केलेल्‍या व्हिडिओचीसुद्ध जापानी नागरिंकाकूडन उडवली जात आहे.
आयएसआयएसकडून दाखवण्‍यात आलेला व्हिडिओमध्ये जिहादी जॉनने डेव्हीड हेन्स, अॅलन हॅनिंग, जेम्स फोले आणि स्टीव्हन सोटलॉफ या परदेशी पत्रकारांची हत्‍या करतानाचा व्हिडिओ दाखवण्‍यात आला होता. या व्हिडिओची नक्कल करण्‍यात आली आहे. इस्लामिक स्टेटच्या ताब्यात ब्रिटिश बंधक जॉन केंटली यांच्‍या व्हिडिओचीही नक्कल करून जपानी ट्विटरवर आयएसआयएसची खिल्ली उडवली जात आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा जपानी ट्विटरने कशा प्रकारे केले ISIS ला टारगेट...