आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Artists Living In Human Hamster Wheel For 10 Days In New York

मैत्रीची परिक्षा घेण्यासाठी, मित्रांनी आजमवली विचित्र पद्धत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्कमध्ये तयार करण्यात आलेल्या ऑर्टवर्कमध्ये कलाकार वॉर्ड शैले (वर) आणि एलेक्स स्कूडर (खाली) . हे दोघेही 9 दिवस या चाकात राहणार आहेत. लाकूड आणि स्टिलपासून हे चाक तयार करण्यासाठी या दोघांना चार महिने लागले. या चाकात कॉट, डेस्क, किचन आणि बाथरूम तयार केले आहे.
हे दोघे विरूद्ध देशांमध्ये या चाकावर राहतात. एकाने छोटीसी चुक केली तरी यांचे संतुलन बिघडेल. हे दोघे आपात्कालिन परिस्थितच बाहेर येतील असे या दोघांचे म्हणणे आहे. या दोघांनीही चाकाच्या रंगाचेच कपडे घातलेले आहेत. शैलेने लाल रंगाचा जम्पसूट घातलेला आहे तर एलेक्सने केशरी रंगाचा ड्रेस घातलेला आहे.
वैशिष्ट
- 7.5 उंच आहे हे चाक
- 180 डीग्रीच्या कोणात राहणार आहेत हे दोघे
- हे चाक तयार करण्यासाठी त्यांना चार आठवडे लागले आहेत.
नाहीतर मैत्री संपणार
दोघे एकमेकांच्या विरुद्ध दिशेत राहणार आहेत. यामध्ये बेडरूम, बाथरूम सारख्या सर्व सुविधा आहेत. या दोघांना मेळ ठेवत समान वेगाने काम करावे लागेल. थोडाही तोल गेला तर वरच्या बाजूला असणारा मित्र पडू शकतो. 63वर्षीय शैले न्यूयॉर्कचा तर 43 वर्षीय स्वेडर कॅम्ब्रिज इंग्लडचा रहिवासी आहे.
या दोघांचे फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...