आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uganda: Death Toll From Boat Accident Rises To 107

युगांडामधील अल्बर्ट तलावात नौका उलटून बुडाले 107 जण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपाला- युगांडा आणि कांगो सीमेवर असलेल्या अल्बर्ट तलावात एक नौका उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 107 वर पोहोचली आहे. गेल्या शनिवारी नाव बुडाली होती. बचाव पथकाला आतापर्यंत शेकडो मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाल्याची माहिती अल्बटाइन क्षेत्राचे पोलिस अधिकारी चार्ल्स सेबामबु‍लिडे यांनी दिली. यात बहुतेक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, दुर्घटनाग्रस्त नौकामध्ये 150 पेक्षा जास्त प्रवाशी होते...