आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे जपानची फ्युचर ट्रेन, येथे मिळेल सेव्हन स्टार हॉटेलसारख्या सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतेच भारतात बुलेट ट्रेनची आग्रा ते दिल्ली अशी चाचणी घेण्‍यात आली. दुसरीकडे जपान भविष्‍याबाबत नियोजन करत आहे. त्याचा एक भाग म्हणून फ्युचर ट्रेन योजनेबाबत खुलासा करण्‍यात आला. या रेल्वेत काचेची भ‍िंत, डिलक्स सुटबरोबरच स्मूथ डिझाइन असेल. ती प्रत्यक्षात रूळावरून 2017मध्‍ये धावणार आहे.

एक फ्युचर ट्रेन बनवण्‍यासाठी 243 कोटी रूपये खर्च येतो. जेआर ईस्ट रेल्वेबरोबर फरारी एकत्र येऊन या रेल्वेची निर्मिती करणार आहे, तर डिझाइन केन ओकुयामाने तयार केला आहे. रेल्वेत सेव्हन स्‍टार लक्झरीयस सुविधा असतील.

पुढील स्लाइड्सवर पाहा या रेल्वेची छाय‍ाचित्रे.....