आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्‍वीवरील निसर्गाची जादूगिरी पाहा छायाचित्रातून ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्गाने पृथ्‍वीवर अनेक रहस्यमय स्थळ निर्माण केले आहेत. त्यांना पाहताच आपण कोड्यात पाडतो. माणूस जेव्हा पृथ्‍वीवरील अशा डोळ्याची पारणे फेडणारी स्थळे पाहातो तेव्हा तो आश्‍चर्यचकित होतो. पर्वत, तलाव आणि नद्या यांच्या माध्‍यमातून निसर्गाची चमत्कार आपल्याला दिसत असते. यातील काही स्थळे मानव निर्मित आहेत. अशा अप्रतिम ठिकाणांना भेट देण्‍यास प्रत्येकाची इच्छा असते. चला तर निसर्गाची अद्वितीय अशी स्थळांची छायाचित्रे पाहू. तुम्ही येथे पाहात असलेले ठिकाण Grand Prismatic Hot Spring आहे.